प्रतिनिधी
मंगळवेढ्यात सुरू होणार सोलापूरचे प्रसिद्ध हरे कृष्णा आइस्क्रीम पार्लर.
चवीसाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही आता मंगळवेढ्यातच
चाखता येणार फालुद्याचे असंख्य प्रकार
गुरुवार दि.१२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मंगळवेढ्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री कपिल काकडे यांनी केले आहे
या कार्यक्रमासाठी मा. अॅड. श्री. सुजित (बापू) कदम
अध्यक्ष, शि.प्र.मंडळ, मंगळवेढा
मा. सौ. तेजस्विनी कदम
राज्य नियामक मंडळ सदस्य अ.भा. नाट्य परिषद, मुंबई
मा. सौ. सुनंदा (आबी) आवताडे नगराध्यक्षा, नगरपरिषद, मंगळवेढा
मा.श्री. संजय (मालक) आवताडे चेअरमन, आवताडे शुगर
मा. सौ. डॉ. प्रियदर्शनी कदम-महाडिक
सचिवा, शि.प्र.मंडळ, मंगळवेढा
मा.श्री. भगिरथ (दादा) भालके
मा.चेअरमन, विठ्ठल शुगर
तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहे.
