आपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.
परंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.
आपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी