मंगळवेढा येथे श्री कैतय्या स्वामी यांची जयंती साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

मंगळवेढा येथे श्री कैतय्या स्वामी यांची जयंती साजरी.


मंगळवेढा:-

बुरुड समाजचे दैवत श्री कैतय्या स्वामी यांची जयंती मंगळवेढा शहर मद्ये बुरुड गल्ली येथे साजरी करण्यात आली.


यावेळी प्रथमतः कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती सोमनाथ आवताडे व माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


या वेळी बुरुड समाजाच्या वतीने सोमनाथ आवताडे व वसंत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी आप्पा वडतीले,अमोल सुरवसे,दगडू सुरवसे,सचिन वडतिले,प्रकाश रोहिटे,श्रीकांत साळुंखे,सुरेश रोहिटेआकाश सुरवसे,आकाश रोहीटे,सोमनाथ साळुंखे, अक्षय सुरवसे,आनंद वडतिले,विक्रम वडतिले,सुरज सुरवसे,विशाल सुरवसे किरण रोहीटे,अंबाजी सुरवसे, संकेत रोहीटे ,राहुल सुरवसे आदी.कार्यकर्ते,महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


test banner