प्रतिनिधी:- सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी दिली.
उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष,सचिव,सहसचिव, खजिनदार,सहखजिनदार अश्या विविध प्रकारच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी उपाध्यक्षपदी:-दत्ता भोसले,अशोक भगत,शैलेश गोवे,प्रशांत घुले,गणेश डांगे,प्रतीक पडवळे,रोहित मुदगुल,भारत नागणे,तुषार कोळी यांची तर कार्याध्यक्षपदी:- शक्ती सरवळे, सुनील मुदगुल,शुभम दिवसे,आनंद मुढे,भारत मूढे,निखिल भंडारे,आय्याज शेख,सुरज चव्हाण,किरण घोडके,विश्वजित जाधव
सचिवपदी:- रविराज वाकडे,शरद गोडसे,प्रदीप गायकवाड,हर्षद डोरले,अविनाश सावंजी,अमोल घुले,निलेश आसबे,स्वप्नील टेकाळे,सिद्धेश्वर हेंबाडे यांची तर
सहसचिवपदी:- किशोर दत्तू,नितीन इंगळे,विक्रम भगरे,सागर नागणे,शिवाजी जावळे,प्रवीण गोवे,अमोल माने,किरण माने,नितीन सरकळे खजिनदारपदी:- बाळासो नागणे,भगवान चव्हाण, विजय शिंदे.
सहखजिनदार पदी:- स्वप्नील फुगारे, अतीश लांडे,सुमित रजपूत,सचिन साळुंखे,कुलदीप जाधव,हणमंत गवळी स्टेजप्रमुख पदी:- लक्ष्मण भगत,सुदर्शन ढगे,मनोज कर्णेकर,स्वप्नील भगरे,रवी जाधव,दिनेश वेदपाठक,नाना घुले,अण्णा साखरे यांची निवड करण्यात आली आहे.