श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा.                 मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वलभभाई पटेल जयंती,इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.


               यावेळी प्राचार्य डॉ एन बी पवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली यावेळी यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ नवनाथ जगताप,डॉ राजकुमार पवार, डॉ राजाराम पवार,डॉ जावेद तांबोळी प्रा प्रशांत धनवे सर,प्रा बापू इंगळे इत्यादी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
test banner