टीम संवाद न्यूज :
या दिवाळी सणाला प्रत्येक खरेदीवर गॅरंटी गिफ्ट सह एक स्क्रॅच कार्ड सुद्धा मिळणार आहे त्यावर हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे खरेदी एक आणि गिफ्ट दोन अशी डबल ऑफर आपल्याला श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स देत आहे.
श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स 35 वर्षापासून मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील ग्राहकांच्या ब्रॅंड बनला आहे. घरगुती वापराच्या प्रत्येक ब्रॅंडच्या वस्तू आपल्याला एकाच ठिकाणी भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध आहेत. भारतातील सर्व अग्रगण्य फायनान्स कंपनीआपल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
सर्वात मोठा डिस्काउंट देणारे तालुक्यातील एकमेव इलेक्ट्रॉनिक्स शोरूम आहे. अत्यंत कमी इएमआय दरात प्लान फक्त इथेच मिळतात.
शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी या मर्यादीत ऑफर चा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स कडून करण्यात आले आहे