श्री संत दामाजी महाविद्यालयात ध्वजारोहण सपंन्न.. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात ध्वजारोहण सपंन्न..

   


        मंगळवेढा: श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण संपन्न झाले मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८:१५ वाजता संस्थेचे कार्यकारणी सदस्य यादव आवळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार यांनी सर्वांचे स्वागत करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा,संस्थेचे सचिव किसनराव गवळी,अॅड रमेश जोशी, मुझफ्फर काझी, चंद्रशेखर कोंडुभैरी,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,क्रीडा शिक्षक प्रा विजय दत्तू,प्रा गणेश जोरवर,जमीर इनामदार यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक सेवानिवृत्त प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थीत होते ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ नवनाथ जगताप यांनी केले तर उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांनी आभार मानले.


test banner