राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारर्थ मंगळवेढा शहरात होम टु होम प्रचार! - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारर्थ मंगळवेढा शहरात होम टु होम प्रचार!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारर्थ मगळवेढा शहरातील शनिवार पेठ,शिवाजी तालीम ,बेरड गल्ली,माळी गल्ली आदी भागत होम टु होम पत्रक वाटुन प्रचार करण्यात आले.                                                                                          यावेळी जेष्ट नेते रामचंद्र वाकडे,पक्षनेते अजित जगताप,न.पा बाधंकाम सभापती प्रविण खवतोडे,मि.नगरध्याक्ष सोमनाथ माळी,नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी,नगरसेवक महादेव जाधव,राहुल सांवजी,माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर दत्तू,ज्ञानेश्वर भगरे,सोमनाथ बुरजे,राहुल वाकडे,सुरेश कट्टे,माणिक मोरे,अर्जून देवकर,किरण घोडके,आदी कार्यकर्ते होम टू होम प्रचारात सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा