सोलापूर :-
ऊन पावसाच्या खेळात सध्या डाळिंबावरील तेल्याने मोठा डाव टाकला आहे .तेल्या आणि डांबऱ्या चा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे .अशा परिस्थितीत डाळिंबाच्या बागेला ॲग्रीकॉस एक्सपोर्टस प्रा.लि.पुणे या कंपनीच्या शँडोफाईट - कॉम्बोज वरदान ठरले आहे .
सध्या सगळीकडे कमी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण ,पाऊस व लगेच ऊन पडत आहे .अशा प्रतिकूल वातावरणात डाळिंबीच्या बागा पुन्हा एकदा तेल्या व डांबऱ्या रोगाला बळी पडू लागल्या आहेत.
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पिक तेल्या रोगापासून वाचवण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांची फवारणी करत आहे.मात्र पुन्हा तेल्याचा प्रकोप वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला व इतर काही तालुक्यात डाळींब बागांचे क्षेत्र वाढत आहे. सध्या शेतकरी तेल्या आणि डांबऱ्या रोग नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करून बसला आहे.
दिवसाला एकरी एक ते दीड हजार रुपये खर्च करत आहे. या हिशोबाने जिल्ह्यात तेल्या नियंत्रणाच्या औषधांवर लाखो रुपये खर्च करत आहेत.
शेतकऱ्यांना आपले डाळिंब पिक खात्रीशीर तेल्या आणि डांबऱ्या रोगापासून वाचवायचे असेल तर शँडोफाईट व कॉम्बोज या औषधांची एक फवारणी व एक आळवणी करावी.
डाळिंब बागायतदारांनी अधिक माहितीसाठी 9607535535 या नंबर वर संपर्क करावा...