मंगळवेढा:-
प्रधानमंत्री हर घर सोलर योजनेअंतर्गत सोलर बसवून त्यासाठी 78 हजार सबसिडी मिळणार आहे व लाईट बिल शून्य करणे शक्य होणार आहे सोलर बसवण्याचे फायदे 25 वर्षाची सोलर पॅनल वारंटी असल्यामुळे पंचवीस वर्ष मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
तसेच त्यासाठी शून्य देखभाल खर्च आहे सोलर सिस्टिमसाठी 40% पर्यंत सरकारी अनुदान सुरू आहे सोलर पॅनलसाठी स्ट्रक्चर जीआयमध्ये बसवण्यात येणार आहे त्यामुळे गंजण्याची व खराब होण्याची शक्यता नाही या योजनेचे दीर्घकाळ फायदे मिळणार आहेत पण सुरुवातीची गुंतवणूक जास्त आहे असे अनेकांचे मत आहे.
त्यासाठी कमी व्याजदरासह लोन सुविधा उपलब्ध आहे.एक एप्रिल पासून लाईट बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे सोलर सिस्टिम बसवणे काळाची गरज आहे त्यामुळे विज बिलाची कॉपी व दहा टक्के रक्कम भरून आजच आपली सोलर सिस्टिम बुक करा तरी इच्छुकांनी सतीश दत्तू मो.नं. 7276860842 संपर्क साधा.