प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी बांधणारा,सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा ठेवणारा जगदंब परिवार त्यांचा सामाजिक कार्याचा लेखा झोखा वाढवताना,श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त निघालेल्या चरण पादुका पालखी सोहळ्या शोभा यात्रे मध्ये स्वामी भक्तांना ऑरेंज सरबत वाटप करून सेवा केली
सामाजिक बांधिलकी जपत श्री.चंद्रकांत घुले जगदंब संस्थापक आणि जगदंब परिवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले .सामाजिक कार्य म्हणले कि आपलं घरच कार्य समजून प्रत्येकजण झोकून काम करतो.पाऊस चा व्यत्यय येऊन हि सर्वजणांनी ऐकी चे उदाहरण देत कार्यक्रम यशस्वी रित्या स्वामी च्या आशीर्वादाने पार पाडला.
आयोजक म्हणून जगदंब परिवार,सुशिक्षित बेकार गणेश मंडळ आणि श्री संत रोहिदास मंडळाने काम पाहिले.तर सरबत करण्याचे श्रेय आमचे मित्र श्री.बाबा शेख(दोस्ताना ज्युस सेंटर,दामाजी रोड,मंगळवेढा) यांनी पाहिले.