गैबीपीर उरूस कमिटीच्या सरपंच पदी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १५ जानेवारी, २०२४

गैबीपीर उरूस कमिटीच्या सरपंच पदी यांची निवड.

       

 


               मंगळवेढा:दि.13 जानेवारी रोजी मंगळवेढ्याचे ग्रामदैवत गैबिपिर  उरूस कमिटीची बैठक सायंकाळी ८ वाजता गैबीपीर दर्गाह येथे विष्णुपंत आ ताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
               त्यावेळी विष्णुपंत आवताडे यांनी महेश हाजारे यांची नूतन सरपंच पदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली.
             

              त्यांनतर विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते माजी सरपंच प्रशांत गायकवाड व नूतन सरपंच महेश हजारे यांचा सत्कार करण्यात आला.
               त्यावेळी माजी सरपंच प्रशांत गायकवाड,शिवसेनेचे तुकाराम कुदळे,मनसेचे नारायण गोवे, पै.ज्ञानेश्वर भगरे,विष्णुपंत जगताप,मुरलीधर सरकळे,पांडुरंग नाईकवाडी,राजेंद्रकुमार जाधव,संभाजी घुले,माऊली कोंडूभैरी,गौस मुजावर,मुन्ना मुजावर,राहुल सावंजी,परमेश्वर पाटील,गणेश सावंजी,बाळू नागने,दत्तात्रय भोसले,अण्णा ओमणे सिद्धनाथ ओमणे,दत्ता ओमने,फारुक मुजावर,सुशांत हजारे,मुज्जमिल काझी,रवी वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


test banner