श्रीम.शुभांगी पवार यांना आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

श्रीम.शुभांगी पवार यांना आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार.

 


टीम संवाद न्यूज :


आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या तर्फे दिला जाणारा सन 2023 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार रविवार दि.3 डिसेंबर 2023 रोजी जि.प.प्राथमिक शाळा बीबी दारफळ ता.उत्तर सोलापूर येथे कार्यरत असलेल्या श्रीम.शुभांगी सुधाकर पवार. यांन जिल्हा कोषागार अधिकारी सर्फराज मोमीन साहेब व आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक श्री.संजय पवार सर(पत्रकार) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास उत्तर सोलापूरचे विस्तार अधिकारी श्री.जमादार साहेब (आविष्कार नियोजन समिती सोलापूर) श्री.अनिल थोरबोले (जि.प.आदर्श शिक्षक) सौ.विणाश्री निंबर्गी मॅडम.अल्लाउद्दीन शेख (सेक्रेटरी) आर.बी.जाधव साहेब,श्री.प्रमोद आवताडे. आदिसह बहुसंख्य उपस्थित होतेtest banner