टीम संवाद न्यूज :
मंगळवेढ्यात रविवारी मुस्लीम
बांधवानी ईद ची मिरवणूक काढली. नेहमीच शहरात शांततेत सर्व धर्माचे सण साजरे होतात.
या मिरवणूक दरम्यान ठीक ठिकाणी त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम झाले. घुले गल्ली
परिसरात मा. उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुलेंनी खावू वाटप करून मुस्लीम बांधवांचे स्वागत केले.
नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात. हिंदू
मुस्लीम ऐक्य टिकावे आणि वाढावे यासाठी असे कार्यक्रम नेहमीच होत राहिले पाहिजेत.त्यांच्या या उपक्रमाची स्तुती मुस्लीम बांधवानी हि
केली.