मंगळवेढा:जय जवान गणेशोत्सव महिला मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक 19/9/23 रोजी सायं 4 वाजता गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना बुधवार दिनांक 20/9/23 रोजी दुपारी 4 वा नेत्रदान महासंकल्प सायंकाळी 4 वा हरिपाठ.
गुरुवार दिनांक 21/9/23 रोजी सायं 4 वास्वच्छता मोहीम शुक्रवार दिनांक 22 /9/23 रोजी सायं 4 वा रांगोळी स्पर्धा सायं 5 वा रुद्रपठण सायं 6 वा गौरी सजावट स्पर्धा शनिवार दि 23/9/23 रोजी सायं 4 वा एक घर एक झाड संकल्प सायं 5 वा घरगुती भाजीपाला लागवड तंत्रज्ञान रवीवार दि 24/9/23 रोजी सकाळी 11 वा.जनरल नॉलेज स्पर्धा दुपारी 1 वा चित्रकला स्पर्धा दुपारी 3 वा पाककला स्पर्धा दुपारी 3 वाजता जनरल नॉलेज स्पर्धा.
सायं 5 वा फनी गेम्स संगीत खुर्ची, चमचा-लिंबू स्पर्धा विविध प्रकारचे खेळ सोमवार दि 25/9/23 रोजी सायं 5 वा पारंपारिक वेशभूषा स्पर्धा मंगळवार दि 26/9/23 रोजी सकाळी 10 वा सत्यनारायण महापूजासायं 4 वा बक्षीस वितरण कार्यक्रम प्रमुख उपस्थिती सौ शोभा काळुंगे चेअरमन धनश्री बँक,सौ अंजली आवताडे, सौ प्रणिताताई भालके अध्यक्ष स्व भारत नाना भालके फाउंडेशन,सौ.निला आटकळे चेअरमन यशोदा पतसंस्था,सौ आशा नागणे चेअरमन जिजामाता पतसंस्था,सौ तेजस्विनीताई कदम चेअरमन शिवशंभो पतसंस्था बुधवार दि 27/9/23 रोजी सायं 5 वा पारंपारिक पद्धतीने श्री ची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष सौ विद्या गुंगे यांनी दिली.