सिनेसृष्टीतून एक हृदयद्रावक घटना घडली.सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं आपलं जीवन.त्यांच्या असणाऱ्या कर्जत मधील एन. डी. स्टुडिओत त्यांनी स्वतःच आयुष्य संपवलं.
मृत्युवच कारण अद्याप ही अस्पष्ट आहे.पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.
नितीन देसाई यांच्या जीवन संपवल्या नंतर कोणते कारण पत्राद्वारे लिहून ठेवले आहे का त्याचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. कलाविश्वातील ही धक्कादायक बातमी आज आपल्या समोर आली आहे.
कला विश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाची भूमिका उचलल्या मुळे सिनेसृष्टीत हळहळ पसरली आहे.
त्यांनी 1987 चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.त्यांनी स्वतः उभारलेल्या एन. डी.स्टुडिओत त्यांनी शेवटचा श्वास घेतलं.
त्यांनी उचललेल्या या टोकाच्या भूमिकेमुळे सिने सृष्टीचे खूप मोठ्ठे नुकसान झाले आहे.