मारापूर विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार यादव व व्हा. चेअमनपदी अमोल जानकर यांची निवड . - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

मारापूर विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार यादव व व्हा. चेअमनपदी अमोल जानकर यांची निवड .

         


  मंगळवेढा:मारापूर विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजकुमार यादव व व्हा. चेअमनपदी अमोल जानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

      ही सोसायटीची निवडणूक आमदार समाधान अवताडे यांच्या नेतत्वाखाली व सरपंच विनायक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य विजयी झाले.


       या निवडी नंतर सरपंच विनायक यादव यांनी सर्व सदस्यांचा चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सक्तार केला.

        त्यावेळी भगवान आसबे,अशोक यादव,पिंटू यादव,राजू आसबे,सब्राव यादव,अशोक आसबे आदी उपस्थित होते.


test banner