JIOFIBER साठी रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

JIOFIBER साठी रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे.


या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला https://gigafiber.jio.com वेबसाइट वर जावे लागेल, ही JioFiber ची अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला तुमचा पत्ता द्यावा लागेल, तुम्ही इथे घरचा किंवा तुमच्या कार्यालयाचा पत्ता पण देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी विचारली जाईल. हे सर्व नोंदवल्या नंतर तुम्हाला एक OTP जेनेरेट करावा लागेल. 
आता हा OTP तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडी वर मिळेल, कधी कधी हा दोन्हींवर मिळतो. हा OTP टाकल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल की तुमचे रजिस्ट्रेशन झाले आहे. आता काही वेळा नंतर या सेवेचा लाभ घेता येईल. हे तितकेच सोप्पे आहे जितके तुम्हाला वाटत आहे.
test banner