लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यांची निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २४ जून, २०२४

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यांची निवड.


मंगळवेढा:-

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 जयंतीच्या मंगळवेढा येथील अध्यक्षपदी अजित प्रकाश अवघडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 


यानंतर माजी नगरसेवक खंडू खंडारे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अजित अवघडे यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी माजी नगरसेवक मल्हारी कांबळे,बाळू अवघडे,तानाजी खंदारे,बंडू अवघडे,महादेव अवघडे,राहुल वाघमारे,अशोक खंदारे,अजय खंदारे,DJ आण्णा,विनोद अवघडे,स्वप्नील कांबळे,नागेश अवघडे,भाऊसाहेब अवघडे,योगेश खंदारे,ऋतिक खंदारे,दादा कांबळे,राजू कांबळे, ओंकार अवघडे, मोनू अवघडे,अनिल खंदारे, करण कांबळे, करण देवकुळे,गणेश अवघडे,


भैय्या अवघडे,महेश वाघमारे,सनी अवघडे,रोहित कांबळे,मकरंद कांबळे,पांडू खंदारे, मोनू आ.अवघडे,रवबा अवघडे,ऋत्विक अवघडे,रवी अवघडे,उमेश अवघडे,अक्षय खंदारे,पृथ्वीराज कांबळे,पिल्लू अवघडे,आकाश आवघडे,बबलू खंदारे,महेश खंदारे,सिद्धार्थ अवघडे,बाळू खंदारे आदी. उपस्थित होते.


test banner