प्रतिनिधी
लोकसभा 2024 च्या रणधुमाळीत प्रणिती ताई शिंदे यांच्यासाठी मंगळवेढा काँग्रेस पक्षाने शहरामध्ये होम टू होम प्रचाराची सुरुवात केली आहे
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याने कार्यकर्ते उत्साहात आहेत
"महागाईच्या मुद्द्यावर महिलांमधून काँग्रेसलाच चांगला प्रतिसाद मिळत आहे " असे मत महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सौ. आयेशा शेख यांनी बोलताना व्यक्त केलं
प्रचारामध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेभाऊ चेळेकर , शहर काँग्रेस कमिटी महिलाचे अध्यक्ष आयेशा शेख यांच्या उपस्थित प्रचार फेरी कुंभार गल्ली बोराळ वेस् काझी गल्ली सराफ गल्ली रोहिदास चौक दत्तू गल्ली खंडोबा गल्ली नागणे गल्ली मुरडे गल्ली मुडे गल्ली जावळे गल्ली मुलानी गल्ली इथून पार पडली.
प्रचारामध्ये पांडुरंग माळी, पांडुरंग निराळी, इसाक शेख ,पंडित पाटील मनोज माळी, अजय आधाटे, राहुल हेंबाडे, रोहित उगाडे ,सावंत महाराज ,फारुख मुजावर ,राधिका कंगोरी, अमिना पटेल ,प्रतिभा माळी आदी उपस्थित होते.