मंगळवेढा येथील बुरुड समाजाची या कारणासाठी बैठक. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १४ मार्च, २०२४

मंगळवेढा येथील बुरुड समाजाची या कारणासाठी बैठक.


मंगळवेढा:-

मंगळवेढा शहर बुरुड समाज यांच्या वतीने दि.१४ मार्च रोजी मंगळवेढा येथे सोलापूर जिल्हा बुरुड समाज निवडणूक २०२४ या संदर्भासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती.


त्यामध्ये सोलापूर जिल्हा बुरुड समाज जिल्हा अध्यक्ष निवड व विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.


यावेळी मंगळवेढा शहर बुरुड समाज प्रतिनिधी म्हणून श्री.अमोल बजरंग सुरवसे यांची तर कोअर कमिटी सदस्य म्हणून श्री.सुरेश शिवाजी रोहिटे यांची निवड करण्यात आली.


त्यांनतर निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी मंगळवेढा अध्यक्ष अंबादास सुरवसे,चेतन सुरवसे,आनंद वडतीले,सचिन वडतीले,सोमनाथ साळुंके,विक्रम वडतिले,श्रीकांत साळुंके आदी.पदाधिकारी,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


test banner