सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून आयोजित शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम हे असणार पुष्प ४ थे व हा असणार विषय. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाकडून आयोजित शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम हे असणार पुष्प ४ थे व हा असणार विषय.


मंगळवेढा:-

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.


सांस्कृतिक कार्यक्रम आज १५ फेब्रुवारी रोजी पुष्प ४ थे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गीरी,बीड यांचे शिवचरित्र व आजची तरुणाई या विषावरती राहुल गिरी यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.


शिवचरित्र व आजची तरुणाई या विषयावरती ते व्याख्यान देणार असून आजच्या तरुणाईने शिवचरित्रा मधून काय शिकावे या विषया वरती ते मार्गदर्शन करणार आहेत.


तरी सर्व महिला भगिनींनी, सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी यांनी केला आहे.



test banner