जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम.



                   मंगळवेढा:जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कबड्डी मुले स्पर्धाजवाहरलाल शेतकी हायस्कूल मंगळवेढा येथे  कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

                  यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा चे माजी सभापती श्री सोमनाथ आवताडे,जिल्हा नियोजन विकास मंडळाचे सदस्य माननीय श्री. प्रदीप  खांडेकर,मंगळवेढा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री.चंद्रशेखर कोंडूभैरी, उपनगराध्यक्ष  श्री मुजफ्फर काझी, मंगळवेढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. पी के. लवटे,मरवडे बीटचे विस्तार अधिकारी डॉक्टर बीभीषण रणदिवे, जवाहर शेतकी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. आवताडे सर, सर्व केंद्रप्रमुख व श्री.क्रीडा शिक्षक श्री. ध. रे. चव्हाण सर उपस्थित होते.



test banner