राज्यात २२ जानेवारीला या विशेष कारणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २० जानेवारी, २०२४

राज्यात २२ जानेवारीला या विशेष कारणासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर.

           


                   २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या श्रीराम जन्म भूमी येथे साकारलेल्या भव्य राम मंदिरामध्ये श्रीराम यांची प्रतिष्ठापना होणार आहे.

                  त्याच्यासाठी मुंबई चे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असे मागणी करण्यात आली.


                  मंगलप्रभात लोढा यांची ती मागणी पूर्ण झाली आसून २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

               तर गोवा,हरियाणा छत्तिसगड, मद्यप्रदेश,उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

               बुधवार दि.१७ जानेवारी रोजी कलश पूजन करून गुरुवारी दि.१८ जानेवारी रोजी श्रीराम यांची मूर्ती गर्भगृहात आणताना विशेष पुजाचे ही आयोजन करण्यात आले होते.

          २२ जानेवरी रोजी ११ वाजता श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

          या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



test banner