राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ६ जानेवारी, २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.

   


  

                      मंगळवेढा:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष मा.चंद्रशेखर जयनारायण कोंडूभैरी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध शालेय स्पर्धेचे आयोजन केले गेले आसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.शहर उपाध्यक्ष जमीर इनामदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील व यांनी बोलताना दिली.

                    पुढे बोलताना ते म्हणाले की विविध शालेय स्पर्धेमध्ये रविवार दिनांक ७/१/२०२४ रोजी सकाळी ९ वा.चित्रकला,निबंध,हस्ताक्षर,रांगोळी अश्या विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

                  तसेच स्पर्धेच्या विजेत्यांसाठी रोख स्वरूपातील बक्षिसे ठेवण्यात आले असल्याचे संगितले.

             


                   पुढे बोलताना इनामदार यांच्या कडून या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.

                  त्यांनतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करून विठ्ठल शुगर चे चेअरमन अभिजीत पाटील,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते व अरुण किल्लेदार,मुजफ्फर काझी,रामेश्वर मासाळ,मुज्जमिल काझी,माणिक गुंगे,संतोष रणदिवे नागेश राऊत,विशाल खटकाळे, जमीर इनामदार,वैभव ठेंगील,सचिन वडतीले,आय्याज शेख,रविराज मोहिते,सुहास मुरडे, अनवर मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.test banner