26 जानेवारी पासून हॅवल्स कंपनीचे मंगळवेढा तालुक्याचे अधिकृत विक्रेते माऊली इंटरप्राईजेस. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

26 जानेवारी पासून हॅवल्स कंपनीचे मंगळवेढा तालुक्याचे अधिकृत विक्रेते माऊली इंटरप्राईजेस.

 


                    मंगळवेढा:26 जानेवारी पासुन हॅवल्स कंपनीचे मंगळवेढा तालुक्याचे अधिकृत विक्रेते म्हणून माऊली इंटरप्राईजेस यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

                   हॅवल्स कंपनीचे अनेक प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत यामध्ये वायर,फॅन,इस्त्री,पंखे,गिझर,स्विच, सॉकेट,बॅटरी,बल्ब,ट्यूब,मोटर असे अनेक प्रॉडक्ट आहेत.

                    इलेक्ट्रिक मध्ये कंपनीचे मोठे नाव असून मंगळवेढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कंपनीचे काम पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माऊली इंटरप्राईजेस प्रो प्राटर सतीश दत्तू यांनी सांगितले.


test banner