आपल्यासाठी का महत्वाचा आहे जागतिक मृदा दिवस?
मृदेचे स्वास्थ्य टिकवणे आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनेच्या प्रक्रियेसाठी जागरुकता निर्माण करणे हा उद्देश जागतिक मृदा दिवस साजरा करण्यामागे आहे.
जागतिक मृदा दिवस विशेष!
जमिनीतून पिकांना पोषक अन्नद्रव्ये पुरविणारा थर होतोय नष्ट, जागतिक तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
होत आहे,
दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो.
गेल्या काही वर्षांपासून बदललेली पीक पद्धती, निसर्गाचा लहरीपणा यामुळे मातीचे आरोग्य बिघडताना दिसत आहे. माती परीक्षणाच्या माध्यमातून मातीचे आरोग्य जाणून घेऊन ते टिकविण्यासाठी प्रभावी उपाय योजन्याचे आवाहन मृदविज्ञान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. म्हणून व्यवस्थित खत नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने लवकरच माती/पाणी परीक्षणानुसार शेतकरी बांधवाना अहवाल देण्याचा कार्यक्रम आखण्यात येणार आहे.
मृदा संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत माती आणि पाणी परीक्षण यंत्रणा ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स मार्फत उभी करण्याचे योजिले आहे.
माती - पाणी परीक्षण ही सेवा शेतकरी बांधवांकरिता सुरू झालीय,
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
9403460194, 9403852896
#agricos
#माती_पाणी_परीक्षण
#Agricos_Exports