मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले

 


               भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त व क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढा तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे मंगळवेढा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.

                त्यानिमित्त मतदार संघाचे अध्यक्ष मारुती बापू वाकडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पवार, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले सर, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, शहराध्यक्ष पांडुरंग निराळे, अनुसूचित जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब अवघडे, घरेलू कामगार जिल्हाध्यक्ष सुनीताताई अवघडे, संत चोखामाळा जिल्हा परिषद गट अध्यक्ष मुबारक भाई शेख, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग जावळे, तालुका उपाध्यक्ष अजय आदाटे साहेब, उद्योजक नानासाहेब कोंडूभैरी, बाबासाहेब माळी, सौरभ आदाटे, रायबान काका, ओंकार मुरडे इत्यादी उपस्थित होते.



test banner