भाजप युवा मोर्चा ची जिल्हा कार्यकारिणी घोषित. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

भाजप युवा मोर्चा ची जिल्हा कार्यकारिणी घोषित.                   भारतीय जनता युवा मोर्चाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली आहे.भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मान्यतेने युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शन यादव यांनी ही जम्बो कार्यकारिणी घोषित केली आहे . जिल्हा कार्यकारिणी खालील प्रमाणे.

                    जिल्हा सरचिटणीस :- श्री. प्रदीप मल्लिनाथ पाटील - अक्कलकोट , श्री.प्रभाकर बिराजदार-दक्षिण सोलापूर. श्री.रणजित चवरे-मोहोळ ,श्री.सुनील कांबळे - मंगळवेढा

कोषाध्यक्ष :- श्री.प्रवीण पिसाळ - पंढरपूर

                    जिल्हा उपाध्यक्ष :- श्री.सिद्धाराम माळी -अक्कलकोट, श्री.सागर तेली-अक्कलकोट, श्री.बनसिध्द वडरे-दक्षिण सोलापूर,श्री.सर्जेराव पाटील-उत्तर सोलापूर,श्री.सागर वाघमारे-मोहोळ,श्री.शशिकांत जाधव-मोहोळ,श्री.हृषिकेश सतीश जगताप-मोहोळ,श्री.अनुप देवधर-पंढरपूर शहर,श्री.नवनाथ पाटील-पंढरपूर ग्रामीण,श्री.लक्ष्मण शिंदे-पंढरपूर ग्रामीण, श्री.युवराज कोळी-मंगळवेढा.

               


   जिल्हा चिटणीस:- श्री.लक्ष्मण इंडे -अक्कलकोट, श्री.विशाल दोषी -अक्कलकोट , श्री.महेश नरसगुंडे-दक्षिण सोलापूर,श्री.आदेश चांगदेव कांबळे -पंढरपूर,श्री.विशाल किशोर जाधव -उत्तर सोलापूर,श्री.महादेव पाटील-मोहोळ,श्री.सचिन चौगुले चिटणीस-मंगळवेढा,श्री.प्रथमेश बागल -पंढरपूर.

विधानसभा प्रमख

श्री.दयानंद बामनळ्ळी अक्कलकोट विधानसभा प्रमुख, 

श्री.प्रमोद जाधव मोहोळ विधानसभा प्रमुख , 

श्री.सचिन चव्हाण पंढरपूर विधानसभा प्रमुख, 

श्री.प्रभाकर बिराजदार द.सोलापूर विधानसभा प्रमुख , 

सोशल मीडिया प्रमुख:- श्री सागर खांडेकर- अक्कलकोट

जिल्हा कार्यकारिणी सदस्य:-

अक्कलकोट - श्री.निखिल सालगोंडा,श्री.संजय राठोड, श्री.नितिन पाटील, श्री.इरय्या स्वामी ,श्री.दिलीप यामगार

दक्षिण सोलापूर :- श्री.धर्मराज पुजारी, श्री.लक्ष्मीकांत बबलेश्वर

उत्तर सोलापूर :- श्री.गोपाळ सुरवसे,श्री.रवींद्र दत्तात्रय जांभळे, श्री.महेश दत्तात्रय साठे,श्री.किशोर कारंडे

मंगळवेढा :- श्री.भाऊसाहेब आवताडे , श्री.आकाश राजमाने , श्री.सोमनाथ टोमके,श्री.विक्रम लाड, श्री.निलेश आवताडे

पंढरपूर :-  श्री.सुनील रंदवे,श्री.ओंकार भोसले,श्री.सुधाकर गायकवाड ,श्री.रोहित बापूसाहेब कदम

मोहोळ :-  श्री.सागर धनाजी थोरात, श्री.निलेश मारुती पाटील, श्री.रणजित सज्जनराव पवार , श्री.प्रदीप श्रीधर चव्हाण.

    सदरील कार्यकारिणी घोषित झाल्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत येत्या काळात युवा मोर्चा दमदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे . 

                     तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूदर्शन यादव म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने अग्रेसर भूमिका घेत आहेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी , राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी,युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मा.तेजस्वी सूर्या , महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री , आमचे नेते मा.देवेंद्रजी फडणवीस,प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब,युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.राहुल भैय्या लोणीकर,खा.जयसिद्धेश्वर महास्वामीजीं , खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर ,  जिल्हा अध्यक्ष आ.सचिन दादा कल्याणशेट्टी,आ.विजय मालक देशमुख, आ.सुभाष बापू देशमुख, आ.समाधान दादा आवताडे ,मा.आ.प्रशांत मालक परिचारक,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ.रामभाऊ सातपुते,सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा सोलापूर जिल्हा ताकतीने काम करेल व येत्या निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागातल्या युवकांपर्यंत पोहचून 2024 ला नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरता महत्वपूर्ण भूमिका बजावेल,"असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


test banner