मंगळवेढ्यातील दिवाळीच्या वस्त्र खरेदीचे आवडते ठिकाण एस बी मोगले जवळेकर झाले सज्ज - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

मंगळवेढ्यातील दिवाळीच्या वस्त्र खरेदीचे आवडते ठिकाण एस बी मोगले जवळेकर झाले सज्ज

 


प्रतिनिधी : 

दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. वस्त्र खरेदीसाठी नावाजलेले  शिवप्रेमी चौकातील भव्य वस्त्र दालन असलेले एस बी मोगले जवळेकर हे हि सज्ज झाले आहेत

.

 सालाबादप्रमाणे यंदाही चोखंदळ ग्राहकांसाठी उत्कृष्ट  पैठणी, कांजीवरम साडी,इरकल ,  खण साडी, लुगडे असे विविध प्रकार उपलब्ध केले आहे.

सोबतच शुटींग शर्टिंग तसेच कुर्ता शिलाई साठी प्रिंटेड कापड सुद्धा उपलब्ध आहे. सोलापूर पुणे इथे मिळणारे कपड्यातील पॅटर्न , रंग सगळे काही मंगळवेढ्यात उपलब्ध झाले असल्यामुळे ग्राहकांनी बाहेर लांब कुठे जाण्याची गरज उरली नाही


दिवाळीची खरेदी हि खूप स्पेशल असते . ग्राहकांना फ्रेश आणि  लेटेस्ट फॅशन चे शूटिंग शर्टिंग  हवे असते . महिलांना ट्रेंड नुसार साड्या हव्या असतात  त्यामुळे आम्ही खूप पारखून माल घेतो असे व्यवस्थापक प्रवीण मोगले जवळेकर यांनी सांगितले 

 




test banner