सोलापूर विद्यापीठाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री संत दामाजी महाविद्यालय तृतीय. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

सोलापूर विद्यापीठाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री संत दामाजी महाविद्यालय तृतीय.                      मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयाने सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला सदर स्पर्धेमध्ये सिंहगड कॉलेज कोर्टी,उमा महाविद्यालय पंढरपूर,वसुंधरा कला महाविद्यालय,सोलापूर व संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर यांनी सहभाग घेतला होता.

                     विद्यार्थ्यांना हे यश मिळवण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर व प्रा विजय दत्तू यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.


test banner