बिग ब्रेकिंग!सोलापूर जिल्ह्याला मिळाले नवीन पालकमंत्री,यांच्या कडे सोपवली पालकमंत्री पदाची जबाबदारी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

बिग ब्रेकिंग!सोलापूर जिल्ह्याला मिळाले नवीन पालकमंत्री,यांच्या कडे सोपवली पालकमंत्री पदाची जबाबदारी.

 


                राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर.

     मुंबई, दि. ४: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.



       सुधारित १२ जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

 पुणे:- अजित पवार,अकोला:- राधाकृष्ण विखे-पाटील,सोलापूर:- चंद्रकांत पाटील,अमरावती:- चंद्रकांत पाटील,भंडारा:- विजयकुमार गावित,बुलढाणा:- दिलीप वळसे पाटील,कोल्हापूर:- हसन मुश्रीफ,गोंदिया:- धर्मराव बाबा आत्राम, बीड:- धनंजय मुंडे,परभणी:- संजय बनसोडे,नंदुरबार:- अनिल भा.पाटील,वर्धा:- सुधीर मुनगंटीवार.


test banner