अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमीत्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात दुर्वाचे आरास. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २ मार्च, २०२१

अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमीत्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात दुर्वाचे आरास.

 


पंढरपूर(प्रतिप्रति)अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमीत्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात हराळीची (दुर्वा) आकर्षक व मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे.


प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्याचे काम श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.


याच एक भाग म्हणून अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त ही विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात हराळीची सजावट करण्याचे आयोजन केले होते. यामुळे वडगाव धायरी (पुणे) येथील श्रीमंत मोरया ग्रुपच्यावतीने उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, प्रकाश पोकळे यांनी मंदिरातील सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली.

test banner