महाविकास आघाडीचा भाजपला जोरदार धक्का - कार्यकर्ते उत्साहात आणि जनतेच्याही वाढल्या अपेक्षा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

महाविकास आघाडीचा भाजपला जोरदार धक्का - कार्यकर्ते उत्साहात आणि जनतेच्याही वाढल्या अपेक्षा
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने  मैदान मारले आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघामध्ये अरुण लाड यांनी विक्रमी लीड ने विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटील यांना हा जोरदार धक्का मानला जात आहे. भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या मतदार संघात राष्ट्रवादी ने जोरदार मुसंडी घेतली आहे.

पुणे विभाग पदवीधर निवडणूक निकाल 
पदवीधर उमेदवार श्रीमत कोकाटेनी शेअर केली माहिती 


पश्चिम महाराष्ट्रात परत एकदा कोंग्रेस राष्ट्रवादीचे वारे वाहू लागल्याची ही नांदी आहे. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत याचा चांगला परिणाम दिसू शकेल असे आशादायी चित्र दिसत आहे.

जनतेच्याही अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. महाविकास आघाडीकडून भरीव कमगिरिची अपेक्षा जनतेला आहे. पदवीधर आमदार किती योगदान देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सोबतच औरंगाबाद विभागातून पदवीधर आमदार सतीश चव्हाण तिसर्‍यांदा निवडणूक जिंकले आहेत.  

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या अभिजित वंजारीनी मारली बाजी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का.  
test banner