संगणक वापरत असताना काळजी कशी घ्याल त्या संदर्भात काही टिप्स - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

सोमवार, २ डिसेंबर, २०१९

संगणक वापरत असताना काळजी कशी घ्याल त्या संदर्भात काही टिप्स1. Power Off – (संगणक बंद करणे)
            संगणक डायरेक्ट बंद करून नये त्यामुळे संगणकामधील स्टार्ट अप फाईल डिलिट होतात. संगणक चालू करताना अडचणी निर्माण होतात.संगणक बंद करतना योग्य पर्याय वापरावेत त्यामध्ये 1.संगणकावरील शट डाउन हा पर्याय वापरावा. 2.तसेच संगणकाला U.P.S. ही पॉवर बॅक  अप प्रणाली जोडावी त्यामुळे लाईट गेल्यावर संगणक लगेच बंद होणार नाही.

2.Anti-Virus-
            आपल्या संगणकमध्ये अॅंटीवायरस असणे गरजेचे आहे. कारण वायरसचे प्रमाण आज खूप मोठ्या प्रमानवर वाढले आहे. वायरसमुळे आपल्या संगणकमधील माहिती डिलिट होऊ शकते किवा खराब होऊ शकते.त्यामुळे आपल्या माहितीचे  नुकसान होऊ शकते. आंटी वायरस मुळे  संगणकाची स्टार्ट अप प्रणाली सुधा सुरक्षित राहते.
3.Software / O.S. Update-
            नवीन संगणकमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची विंडोज 10 नावाची ऑपरेटिंग सिस्टम आली आही जी ऑटो अपडेट होते जर आपण आपल्या संगणकावरती इंटरनेट सुविधा वापरत असाल तर ही ऑटो अपडेट होत असल्यामुळे आपल्या संगणकाच्या स्टार्ट अप प्रणाली मध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो त्यामुळे असा कोणताही प्रोग्राम आपल्या संगणकावरती अपडेट होऊ देवू नये.


 Any enquiry call us-9890624244


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा