प्रतीनिधि :
फ्लिपकार्ट,अमेझोन , उडान अश्या मोठ्या मोठ्या ऑनलाईन साईट ने त्यांचे मेगा सेल काढून करोडोंची
उलाढाल केली. मंदीचे परिणाम असताना ही त्यांचा हा सेल डोळ्यात भरणारा आहे. अश्या ऑनलाईन जमान्यात रिटेल विक्रेता मागे पडत असताना.
इ टच सेल्स
अँड सर्विस , हजारे गल्ली मंगळवेढा या मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, अक्सेसरीज
विकणार्या फर्म ने दिवाळी ऑफर दिली आहे तेही थेट मोठ्या ऑनलाईन साईट ला टक्कर देणारी
फर्म चे संचालक श्री. नामदेव शिंदे म्हणाले की “
लोकांनी फक्त ऑनलाईन साईट वर बघून खरेदी केल्यामुळे त्यांना स्थानिक दुकानातील वस्तुचा
दर्जा आणि त्यांची किमंत समजत नाही. त्यामुळे लोकांनी प्रथम आमच्या शॉप मध्ये भेट देवून
वस्तूंची पारख करावी आमचा दावा आहे की त्यांना आम्ही ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात देवू
आणि कोणतेही शिपिंग चार्जेस ही द्यावे लागणार नाहीत ”
तुम्ही आमच्या ऑफर पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक
करा
स्वत: कम्प्युटर इंजिनियर असलेल्या नामदेव शिंदेंनी
पुढे संगितले की “ मंगळवेढा तालुक्यातील बर्याच दुकानदारांनी ग्राहकांचा अभ्यास करून
ग्राहकांना त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली तर सर्वांचाच फायदा होईल. स्थानिक
बाजारपेठ मजबूत होण्यास निश्चित फायदा होईल. ग्राहक अपडेट झाला आहे आता दुकानदारांनी
ही स्वत: अपडेट राहून काळानुसार व्यवसायात बदल करावा. शहरातील व्यापारी अपडेट आहेत
आपणही का मागे राहावे. ”
असाच विचार जर प्रत्येक स्थानिक दुकानदार करू लागला
तर मंदीवर मात करण्याची संधि उपलब्ध होईल