मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची सुवर्णसंधी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १८ जुलै, २०२४

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची सुवर्णसंधी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

  


दि. 21 व 22 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 6 पर्यंत मंगळवेढा शहरातील बोराळे वेस येथील दत्तू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये विविध पदासाठी मुलाखती द्वारे भरती होणार आहे.
 हॉस्पिटल मध्ये काम केलेला अनुभव असलेल्या, शिक्षण पूर्ण करून बेरोजगार असलेल्या मुले व मुली यांच्यासाठी
दत्तू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  महिला किंव्हा पुरुष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
स्टाफ नर्स B.SC.Nursing/GNM/ANM
OT, Lab & X-Ray टेक्निशिन
फार्मासिस्ट
रीसेप्शनिस्ट
सिक्युरिटी
Medical Officer (RMO)
Public Relations Officer (PRO)
वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपले अर्ज / RESUME – 8600690888/9890078990/7709901009 या नंबरवर व्हाट्सअप्प करावे अथवा दत्तू मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मंगळवेढा बोराळे वेस येथे समक्ष येऊन भेटावे.
test banner