मंगळवेढा:-
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्षपदी प्रवीण सर्जेराव अवघडे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर नूतन अध्यक्ष प्रवीण सर्जेराव अवघडे यांचा सत्कार माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी अण्णाभाऊ साठे संघटन जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब अवघडे,माजी नगरसेवक विक्रम अवघडे,खंडू खंडारे,सुभाष भंडारे,भागवत नारायण अवघडे,संभाजी रावबा अवघडे,दादा रावबा आवघडे, दादा मारुती अवघडे, बाबा विष्णू अवघडे, वसंत विष्णू अवघडे, ज्ञानेश्वर निवृत्ती अवघडे,जनार्दन अवघडे,आप्पासाहेब मुरलीधर अवघडे, समाधान वाघमारे,अक्षय दाजी कांबळे,भगवान अवघडे माजी अध्यक्ष महादेव अवघडे,सारंग कांबळे,अनिल भंडारे,सोपान अवघडे,नेताजी देवकुळे,श्रीनाथ महादेव अवघडे,दयानंद महादेव अवघडे,निखिल भंडारे,राहुल पांढरे,विजय शिवाजी अवघडे,गंगाराम शंकर अवघडे, हर्षराज अवघडे,गुरुदेव अवघडे,नंदू सोपान अवघडे, अभिषेक अवघडे, दीपक अवघडे,गौतम लोकरे,राजू लोकरे,नितीन लोकरे,भास्कर लोकरे,भिकू अवघडे,झुंजार महादेव मंडले,सुधीर भंडारे,नितीन अवघडे,देवा देडे,अण्णा आवघडे,दामाजी अवघडे,पिंटू अवघडे,पंकज आवघडे,तानाजी आवळे,सागर खरबडे,अनिल सुखदेव कांबळे,दिनेश हनुमंत अवघडे,राजाराम विश्वनाथ नाईकनवरे,बाबा अवघडे,अशोक खंदारे,आकाश खंदारे, तानाजी मारुती खंदारे,नामदेव लक्ष्मण अवघडे,भंडारे,तानाजी भगवान अवघडे,अरुण मधुकर खंदारे,विलास लाला खिलारे,मोहन लाला खिलारे,प्रभू बापू अवघडे,नितीन आप्पासाहेब लोंढे,बसवंत बाबू अवघडे,नेताजी लिंबा अवघडे,मल्हारी लिंबा अवघडे,मायाप्पा प्रक्षाळे,धनाजी लिंबा अवघडे,बाळू आप्पा अवघडे,वैभव मोहिते,पांडू सोमा अवघडे,गरिबदास भिवा अवघडे,समाधान अवघडे,प्रणव अवघडे,अंकुश देवकुळे,बलमा कांबळे,सोमा भंडारे,समाधान राजू अवघडे,शशिकांत राजू अवघडे,संतोष पारसे,समाधान अवघडे,सनी अवघडे,आबा पाटोळे, सुरज भालेदार,करण अवघडे,समर्थ नितीन साखरे,बजरंग सोमा अवघडे,नारायण खिराप्पा अवघडे,सदाशिव खिराप्पा अवघडे,संतोष प्रभू अवघडे,गंगाराम परमार, महेश संदेलो,अजित वाघेला,कांतीलाल परमार, मनोज सोलंकी,संभाजी गालफाडे,विशाल लोकरे,गणेश महादेव अवघडे,पांडुरंग दशरथ अवघडे,दत्ता दादा अवघडे,समाधान श्रीमंत अवघडे,अनिल श्रीमंत अवघडे,सुनील श्रीमंत अवघडे,विनोद हनुमंत अवघडे, राहुल दत्तात्रय भंडारे,दीपक सुखदेव भंडारे,काशिनाथ वाघमारे,नितीन गौरीहर वाघमारे,महेश मोहन खंदारे, बबलू मोहन खंदारे,राजू वायदंडे,शिवाजी राजाराम कांबळे,बाळू शंकर देडे, दत्ता बाबू कांबळे,गजेंद्र गेना कांबळे आदी.उपस्थित होते.