विश्वजीत यादव 98% गुण मिळवत जवाहरलाल हायस्कूलमध्ये अव्वल. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २७ मे, २०२४

विश्वजीत यादव 98% गुण मिळवत जवाहरलाल हायस्कूलमध्ये अव्वल.


मंगळवेढा:-

मार्च 2024 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षा-2024 चा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेत जवाहरलालच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले प्रशालेचा निकाल शेकडा लागला या परीक्षेत विश्वजीत गणेश यादव याने 490/500 मार्कस् मिळवून अव्वल स्थान पटकावले. 


प्रशालेतील पहिले तीन गुणानुक्रमे (1)विश्वजीत गणेश यादव 98% (2) वैष्णवी सुरेश भोसले-- 91.80 %( 3) अनुराधा दर्याप्पा मिसाळ--88.20%(4) काजल आबा मेटकरी--88% (5)प्राची बबन ढावरे--85% (6) राजलक्ष्मी सुरज अवघडे --85%( 7) गौरव उमाजी नागणे--83.40% (8)तुषार युवराज इंगळे--81.60%


वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर आवताडे तसेच मंगळवेढा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय राहुलजी शहा व इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


test banner