आ.प्रणिती शिंदे यांचा आसा असणार आज मंगळवेढा तालुका दौरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ६ मार्च, २०२४

आ.प्रणिती शिंदे यांचा आसा असणार आज मंगळवेढा तालुका दौरा.


मंगळवेढा:-
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या,महाराष्ट्र काँगेस कार्याध्यक्ष आ.प्रणिती शिंदे यांचा ताई आपल्या दारी या माध्यमातून आज मंगळवेढा तालुका दौरा.


ताई आपल्या दारी या माध्यमातून आज बुधवार  दि.६.मार्च रोजी त्यांनी हा दौरा आयोजित केला आहे.या मध्ये त्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची भेट घेऊन समस्या जाणून घेणार आहेत.


त्यामध्ये बुधवार दि.६ मार्च रोजी सकाळी १०.०० वा. पाठकळ-मेटकरवाडी तर १०.३० वा.खडकी,११.०० वाजता नंदेश्वर,१२.०० वा.भोसे दुपारी १.०० वा.महदाबाद,१.३०.वा.लोणार,२.०० वा.पडोळकरवाडी तर २.३० वा.रेवेवाडी,३.०० वा.मानेवाडी,३.३० वा. हुन्नूर त्यानंतर विश्रांती घेऊन ४.३० वा मारोळी,५.०० चिक्कलगी,६.००वा शिरनांदगी,६.३० वा. रड्डे, ७.०० वा. सिद्धन्केरी,७.३०वा. जालीहाळ,८.००वा.हाजापूर.


अश्या प्रकारे त्यांचा गाव भेट दौरा (ताई आपल्या दारी) असणार आहे.मंगळवेढा तालुक्यातील गावकरी,महिला भगिनी,काँग्रेस प्रेमी, कार्यकर्ते सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


test banner