स्तुत्य उपक्रम – घुले दाम्पत्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला लग्नाचा वाढदिवस - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

स्तुत्य उपक्रम – घुले दाम्पत्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

टीम संवाद न्यूज :




हल्ली विविध पद्धतीने लग्नाचे वाढदिवस साजरे होत असतात हजारो रुपये खर्च करून लोक साजरे करतात. 

हॉटेल रिसोर्ट किंवा पिकनिक स्पॉट ला भेट देतात  पण मा. चंद्रकांत घुले आणि सौ. पूनम घुले यांनी मातोश्री वृद्धाश्रमात त्यांच्या समवेत साजरा केला. आपल्या आनंदात यां सर्वाना सामील करून वाढदिवस साजरा केला. सोबत श्री. विनोद राजाराम घुले व सौ. अर्चना घुले यांनीही त्याच्या लग्नाचा वाढदिवस इथे साजरा केला

सर्वाना मिष्टान्न भोजनाची मेजवानी दिली. त्यांच्या सोबत वेळ घालवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवल. यावेळी संपूर्ण घुले परिवार आणि जगदंब परिवार उपस्थित होता.





test banner