कौतुकास्पद!श्री दामाजी महाविद्यालयाच्या ओंकार मंडले याची योगा स्पर्धेत अखिल भारतीय विदयापीठ स्पर्धेसाठी निवड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

कौतुकास्पद!श्री दामाजी महाविद्यालयाच्या ओंकार मंडले याची योगा स्पर्धेत अखिल भारतीय विदयापीठ स्पर्धेसाठी निवड.

         


                  मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या ओंकार मंडले याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय विद्यापीठ योगा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

                 आण्णा युनिव्हर्सिटी तिरुचीरापल्ली येथे संपन्न झालेल्या योगा स्पर्धेत मंडले याने मोठे यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉ एन बी पवार यांनी सत्कार केला. सदर खेळाडूस शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर,प्रा विजय दत्तू यांचे मार्गदर्शन लाभले.

                मंडले याने मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार,उपप्राचार्य सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,वरिष्ठ विभागातील प्रा गायकवाड डी एस,प्रा राजेश गावकरे,प्रा विनायक कलुबर्मे,प्रा धंनजय मेहेर यांचेसह सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.test banner