डॉ.आ.गो. पुजारी पहिल्यांदा होणाऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

डॉ.आ.गो. पुजारी पहिल्यांदा होणाऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

प्रतिनिधी :

संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथे पहिले संत चोखामेळा साहित्य संमलेन आयोजित करण्यात आले आहे


या संमेलनाचे अध्यक्ष  हे चोखामेळांवर चरित्र ग्रंथ लिहून चोखामेळांचे सर्व अभंग सर्वदूर पोहचवले आहेत असे   डॉ.आ.गो. पुजारी आहेत .हि गोष्ठ मंगळवेढे करांसाठी कौतुकाची आहे.


दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रमाची वैचारिक मेजवानी असणार आहे. परिसंवाद,कविसंमेलन, सुरेल काव्य प्रवास असणार आहे.


 

सदर संमेलन शनिवार  १८ नोव्हेंबर  आणि रविवार १९ नोव्हेंबर २०२३  रोजी श्री. संत नामदेव महाराज साहित्य नगरी  एम आय टी महाविद्यालय आळंदी देवाची ता.खेड जिल्हा पुणे येथे आहे.

साहित्य रसिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 



test banner