ढगाळ वातावरनात द्राक्ष पिकावर डाऊनी भुरी चा प्रादुर्भाव : उपाययोजना - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

ढगाळ वातावरनात द्राक्ष पिकावर डाऊनी भुरी चा प्रादुर्भाव : उपाययोजना


🍇♦️आजचे ढगाळ वातावरण पहाता, द्राक्ष विभागात काही अडचणी येऊ शकतात.

फुलोरा अवस्थेत असणाऱ्या बागांमध्ये गळ व कुज होऊ शकते त्यासाठी आपण खालील स्प्रे घेऊ शकता...


1) शाडोफाईट 2.5 मिली प्रति लिटर

2) सायमोगझेनिल + मॅनकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर


बऱ्याच बागांमध्ये आधी आलेला डावणी परत फुलू शकतो त्या साठी देखील वरील स्प्रे घेऊ शकतात....


बऱ्याच बागांमध्ये शेंड्यावर डावणी आढळून येत आहे, तिथे चांगले कव्हरेज होणे आवश्यक आहे.


ज्या बागा ह्या 3 डिपिंगच्या पुढे आहेत, त्यामध्ये भुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे त्याठिकाणी आपण खालील स्प्रे घेऊ शकतो...


♦️बिटकॉईन किंग 1 ग्रॅम + झेनिया 2.5 मिली + मायक्रोब्युटनील 0.5 ग्रॅम


थ्रीप्सचा आणि अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील स्प्रे घेऊ शकता...

♦️रसशोषक किडींसाठी


१) कोक्लेम 100 ग्राम प्रती एकर

2) झोमॅटो 250 मिली प्रती एकर

3) कार्बनडेझिम 50% Wp 250 ग्रॅम प्रति एकर 



अधिक माहिती साठी 9403460194 या नंबर वर कॉल किव्हा व्हाट्सअप्प करावा.


*♦️Whatsup चॅनल*

https://whatsapp.com/channel/0029Va561C960eBY4nZmH52Q


*✨Like & Subcribe You Tube Channel*

 

https://www.youtube.com/channel/UCQFZEc_MV4mjfBREWlGBpag

Whatsup चॅनल

https://whatsapp.com/channel/08029Va561C960eBY4nZmH52Q


Like & Subcribe You Tube Channel

 

https://www.youtube.com/channel/UCQFZEc_MV4mjfBREWlGBpag



test banner