डोंगरगाव तालुका मंगळवेढा येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

डोंगरगाव तालुका मंगळवेढा येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 

टीम संवाद न्यूज :

 देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत भाजपा ओबीसी मोर्चा सोलापूर पूर्व ग्रामीण यांच्यावतीने मोजे डोंगरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे सेवा सप्ताह अंतर्गत प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय संजय गाते साहेब, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख राज्य संघटन सरचिटणीस प्रल्हादजी सायकर यांच्या सूचनेवरून सोलापूर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व आरोग्य ग्रामपंचायत प्रशासन सेवा कर्मचारी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र व निवासस्थान,जिल्हा परिषद शाळा,गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर,पंचबेबी मंदिर,ग्रामपंचायत कार्यालय परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


ओबीसी मोर्चाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूर पूर्व संघटन सरचिटणीस मा.शशिकांत नाना चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव ॲड.सुहास माळवे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मा.विवेक खिलारे,भारतीय जनता पार्टी ओबीसी संघटन सरचिटणीस ॲड.बापूसाहेब मेटकरी, शिवराज माळवे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धनाजी गडदे, मंगळवेढा शहराध्यक्ष सुशांत हजारे,आजीत लेंडवे,किसान मोर्चाचे सचिव बापूसाहेब डोंगरे,गावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका ताई खिलारे,प्रा.डी के साखरे, दादासाहेब उर्फ मुकुंद वरगळ, गावचे उपसरपंच प्रदीप चौगुले, संगम खडतरे, विजय मेटकरी, मदन चौगुले सुभाष सलगर सागर चौगुले अमोल मेटकरी बाबा सय्यद निसार पठाण सतीश मेटकरी बाबा चौगुले पिंटू भुसे श्रेयस पाटील रोहित नरळे दत्तात्रेय लोहार सचिन आकळे दादासाहेब खिलारे तात्यासाहेब खिलारे दत्ता चौगुले बाळुमामाची पुजारी मुबारक शेख दादासाहेब माळी रमजान मनेरी विकास तोडकरी उत्तम भुसे समीर सय्यद वैशाली चंदनशिवे गावच्या अंगणवाडी शिक्षिका,प्राथमिक शाळेचे शिक्षक,आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर व महिला कर्मचारी गावातील सर्व मान्यवर ज्येष्ठ तरुण सहकारी ग्रामस्थ व बंधू-भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

test banner