पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर - आ. समाधान आवताडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर - आ. समाधान आवताडे

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन  लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि मतदारसंघातील रस्ते सुविधा सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ समाधान आवताडे यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या विभागाकडे आ. आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती. सन २०२२ - २३या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणाला आवताडे यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने या शासकीय विभागाकडे  मागणी करून  ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांसाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून आणला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.


 *पंढरपूर तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे -* 

त. शेटफळ येथील बाबर वस्ती ते साबळे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, तनाळी येथील काशिलिंग नगर ते कॅनल रस्‍ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, तावशी येथील सरदार ओढा ते वराडदेवी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, एकलासपुर येथील एकलासपुर ते गुळ कारखाना (कासेगाव) काय करायचं रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, शिरगाव येथील शिरगाव ते अनवली रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, सिद्धेवाडी व कासेगाव येथील रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, कासेगाव येथील त्यामध्ये कुरे वस्ती ते दासाब मळा रस्ता  खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, कासेगाव येथील मायनर वस्ती ते भुसे नगर शाळा खडीकरण व मुरमीकरण करणे १० लाख, कोर्टी येथील ज्ञानू ढोपे वस्ती ते अर्जुन ढोपे वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, मौजे गादेगाव येथील सिद्धनाथ भिमराव बागल नाला डीवाय २५ ते विक्रम छगन बागल वस्ती मुरमीकरण करणे १० लाख, एकलासपुर येथील शिरगाव रोड ते लाड वस्ती शाळा रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे ५ लाख, कासेगाव येथील समाधान बिरा मासाळ ते ३२डीवाय कॅनॉल ( कायर पट्टा ) रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १०लाख, वाखरी येथील वडाची वस्ती अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, गादेगाव येथील हुडेकरी वस्ती ते स्मशानभूमी रस्ता मुरमीकरण करणे १० लाख, कोर्टी येथील बुऱ्हाण शेख, माळी वस्ती ते गादेगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, लक्ष्मी टाकळी येथील गणपती चौक ते मोरे घर रस्ता मुरमीकरण कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, लक्ष्मी टाकळी येथील समता नगर अण्णाभाऊ साठे शाळेपाठीमागील रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, बोहाळी येथील बोहाळी ते जुना  गादेगाव रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, उंबरगाव येथील खंडोबा मंदिर ते बाळू चव्हाण वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, तावशी येथील अभिजीत शिंदे घर ते कुमार शिंदे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, तनाळी येथील कॅनॉल रस्ता ते विठ्ठल लवटे महाराज रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, कासेगाव येथील चव्हाण पूल ते मुजावर वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १०लाख, कासेगाव येथील गंगथडे वस्ती ते जाधव वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, अनवली येथील ज्योतिबा मंदिर ते गांजाळे आणि घोडके वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, गोपाळपुर येथील मंगळवेढा पंढरपूर रोडला जोडणारा गोंदवलेकर महाराज रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, मुंढेवाडी येथील दत्ता मोरे वस्ती ते पांडुरंग राऊत वस्ती मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, कौठाळी येथील माणिक आप्पानाला ते हुलगे वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, शिरढोण येथील विठ्ठल बंडगर घर ते रामचंद्र लवटे / जगन्नाथ गाडवे घरापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, गादेगाव येथील नारायण आवताडे वस्ती संभाजी शिवाजी बागल वस्ती पर्यंत मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख 



 *मंगळवेढा तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे*

कचरेवाडी येथील शिंदे - गडदे वस्ती ते डोंगरगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, हिवरगांव येथील हिवरगांव ते कोळेकर, शिवाजी फटे वस्ती मुरमीकरण व खडीकरण ५ लाख, कचरेवाडी ते पाटखळ ते सरवळे वस्ती मुरमीकरण व खडीकरण करणे ७ लाख, अकोला ते शेजाळ वस्ती ते शिवार (सातकी) रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, जित्ती येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे ५ लाख, नंदुर येथील मलिकशहा दर्गा कट्टा सुशोभिकरण करणे ५ लाख, फटेवाडी येथील महिला बालकल्याण अंगणवाडी वॉल कंपाउंड करणे ३ लाख, उचेठाण येथील उचेठाण ते स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ७ लाख, कागष्ट येथील गाव अंतर्गत कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, ढवळस येथे गट क्रमांक २८९ /२ या गटातील फुले - शाहू - आंबेडकर या गायरान दलित वस्तीपर्यंत नदीवरून पाईपलाईन करून वस्तीमध्ये पाण्याची टाकी बसवून पाण्याची सोय करणे ५ लाख, माळेवाडी येथील जि. प. शाळेस वॉल कंपाउंड बांधणे ५ लाख, मल्लेवाडी (शरदनगर) जि. प. शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, मरवडे येथील मरवडे ते मुंढेवाडी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, मारोळी येथील पुकळे वस्ती ते करेवस्ती रस्ता खडीकरण करणे ३ लाख, सोड्डी येथील सोड्डी ते कोकणगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, बालाजी नगर येथील दुर्गादेवी मंदिर येथे सामाजिक सभागृबांधणे ८ लाख, रहाटेवाडी येथील मारुती दत्तू पवार घर ते विकास पवार घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, रहाटेवाडी येथील सतीश पाटील घर ते अनिल पितांबर पवार घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, दामाजी नगर येथील डोके हॉस्पिटल ते महादेव आगतराव आवताडे घर रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, मौजे देगाव ते मंगळवेढा रस्ता देगांव हद्दीतील पेट्रोल पंपापासून पश्चिमकडेल दादा पाटील सर ते जिजाबा माळी वस्ती पर्यंत जाणारा कॅनॉल पट्टी रस्ता मुरमीकरणे ५ लाख, तामदर्डी ते अरबळी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, दामाजी नगर येथील लक्ष्मण जगताप प्लॉट अंतर्गत २०० मीटर रस्ता तयार करणे १० लाख, हिवरगाव येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, लोणार येथील वाघमोडे वस्ती ते हुन्नुर लगत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, शेलेवाडी येथील शेलेवाडी ते जुना आंधळगाव रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख रुपये, कचरेवाडी येथील स्मशानभूमी ते महिपती अनुसे /कोळेकर वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, घरनिकी येथील घरनिकी ते मोरे मळा बंधारा जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, बोराळे येथील बोराळे एम. एस. ई. बी. ते अरळी हद्दीपर्यंतचा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, पाटकळ येथील पाटकळ रोड ते जाधव वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, उचेठाण येथील उचेठाण ते मुढवी शिवपर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, ब्रह्मपुरी येथील ब्रह्मपुरी ते बठाण शिवपर्यंत जाणारा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, माचणूर येथील सुखदेव सरवदे वस्ती ते बाळासाहेब बेदरे वस्तीपर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, तांडोर येथील बाबूसिंग रजपूत वस्ती ते बाळासाहेब मळगे वस्ती पर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, आंधळगाव ते शेलेवाडी (एम. एस. सी. बी. समोरील) शिवरस्ता मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, शिरसी येथील दत्ता गायकवाड ते कुलाळ वस्तीपर्यंत मुरमीकरण खडीकरण करणे १० लाख, डोंगरगाव येथील जि. प.शाळा उन्हाळे वस्ती ते नानासाहेब उन्हाळे वस्ती पर्यंतचा रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, येळगी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, भोसे येथील रामचंद्र कोपे वस्ती ते बंडू खडतरे वस्ती ( निकम वस्तीशाळा) मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, संत चोखामेळा नगर येथील मैंदर्गिकर घर रस्ता ते श्रीरंग काटे रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, तळसंगी येथील भाळवणी रोड ते दुधाळ वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख, खवे येथील खवे ते मेटकरी वस्ती रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे १० लाख.

आशा पद्धतीने पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील विविध विकासकामांना ५ कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात होईल अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.


test banner