नव उद्योजकांसाठी " आस्वाद हेल्दी चहा " ची फ्रैंचाइजी ऑफर फक्त ९९९९ रुपयात . - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

नव उद्योजकांसाठी " आस्वाद हेल्दी चहा " ची फ्रैंचाइजी ऑफर फक्त ९९९९ रुपयात .



 टीम संवाद न्यूज - मंगळवेढा 

मंगळवेढ्यात स्व:तचा ब्रॅंड बनलेल्या "आस्वाद हेल्दी चहा" ने आता नव उद्योजकांसाठी फ्रैंचाइजी मॉडेल आणले  आहे. ब्रॅंड चे निर्माते श्री. सतीश दत्तू यांनी याबद्दल सविस्तर संगितले.

ग्रामीण भागात शहरी फ्रैंचाइजी मॉडेल फार कमी चालतात पण ग्रामीण भागातील ग्राहकांचा विचार करून निर्माण केलेला  "आस्वाद हेल्दी चहा" हा ब्रॅंड 

अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरला असल्यामुळे नवीन उद्योजकांना खूप फायद्याचा ठरू शकतो, आणि त्यासाठी लागणारी लोखोंची फ्रैंचाइजी फी त्यांनी फक्त ९९९९ रुपये एवढी आहे.यामध्ये  व्यवसायचे आर्थिक गणित आणि मार्केटिंगसाठी मार्गदर्शन या बाबी समाविष्ट केल्या आहेत. 

अर्थात ही ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यन्त सुरू राहणार आहे. थेट मुलाखतीद्वारे व्यवसायाची असलेली आवड आणि कष्टाची तयारी या गोष्टीची पारख करूनच फ्रैंचाइजी दिली जाईल. 

कुठल्याही शहरी मॉडेलला टक्कर देणारा ब्रॅंड फक्त ९९९९ रुपये येवढ्या किमतीत उपलब्ध करून सतीश दत्तू यांनी तरुण नव उद्योजकांना व्यवसायात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यासाठी तुम्ही  7276860842 या नंबरवर संपर्क करून फ्रैंचाइजी मॉडेल मिळवू शकता. 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा