अपक्ष उमेदवाराचा समाधान आवताडे यांना पाठिंबा उमेदवार समाधान आवताडे यांना मान्यवरांचा पाठिंबा वाढला - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

अपक्ष उमेदवाराचा समाधान आवताडे यांना पाठिंबा उमेदवार समाधान आवताडे यांना मान्यवरांचा पाठिंबा वाढला

       
                                                                      मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आण्णासाहेब सुखदेव मस्के यांनी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे समाधान आवताडे यांची मतदारसंघात वाढती लोकप्रियता व ते निवडून येणार आहेत याची शाश्वती पटल्याने मी त्यांना पाठिंबा देत आहे असे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब सुखदेव मस्के यांनी जाहीर करत समाधान आवताडे यांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी तात्यासाहेब मस्के दामाजी चे संचालक भारत निकम युवक नेते सागर आवताडे उपस्थित होते
मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसे समाधान आवताडे यांना  मतदार व कार्यकर्त्यांमधून वाढता पाठिंबा मिळत आहे यामध्ये सलगर खु.येथे संजय ओलेकर,ग्रा.पं.सदस्य मुकींदा मासाळ,लक्ष्मण माने, पांडूरंग मासाळ, विठठल कांबळे, लक्ष्मण माने,समाधान आधाटे, गौतम बंडगर, दत्ता माने, गंगाराम सरगर,सुरेश चौंडे, तिपण्णा पडवळे, रघुनाथ बंडगर, हुलजंती येथे विलास भोरकडे, उपसरपंच अशोक भोरकडे,दामू भोरकडे, दामू सोनवणे, तसेच लेंडवे चिंचाळेचे भालके समर्थक मा।सरपंच कलाप्पा जाधव, संजय जाधव, बच्चन जाधव, समाधान घोडके, दशरथ इंगोले, बापूराव लेंडवे, नाथाजी कांबळे, मधुकर लेंडवे, विश्वास लोखंडे, दत्तात्रय वाघमारे,समाधान लोहार, प्रकाश लेंडवे,उमेश डोके, बापूराव लेंडवे, तुकाराम पवार, बठाण येथील पैलवान संजय घोडके, ग्रामपंचायत सदस्य रामदास बेदरे,ज्ञानोबा घोडके, मा.तंटामुक्त अध्यक्ष सर्जेराव घोडके, मा.ग्रामपंचायत सदस्य समाधान घोडके,मेटकरवाडीचे आप्पासाहेब मेटकरी, पंढरपूर तालुक्यातील इसबावी गावचे  युवक नेते परशुराम सल्ले बालाजी सल्ले किरण सुनील पंगुडवाले मकरंद लोखंडे  पांडुरंग कोळी  लखन वाघमारे  शशिकांत शिंदे  अक्षय देवकर योगेश देवकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आदि कार्यकर्त्यांनी समाधान आवताडे यांच्या कार्यकतृत्वावर विश्वास ठेवून पाठिंबा दर्शवित आवताडे गटात जाहीर प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा