मंगळवेढ्यात माणगंगा परिवाराकडून “ स्त्री सन्मान सोहळा २०२४ ” कार्यक्रमाचे आयोजन - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

मंगळवेढ्यात माणगंगा परिवाराकडून “ स्त्री सन्मान सोहळा २०२४ ” कार्यक्रमाचे आयोजन



प्रतिनिधी :

माणगंगा परिवार अर्बन सोसायटी मंगळवेढा यांच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक  महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन  शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी दुपारी ठिक 12:00 वाजता करण्यात आले आहे.

 

महिलांसाठी विविध फनी गेम ठेवण्यात आलेले आहेत.विजेता  महिलांना आकर्षक भरघोस अशी बक्षीस मिळणार  आहेत.

तसेच उपस्थित  सर्व महिलांचा फेटा  बांधून सन्मान देखील संस्थेच्या वतीने होणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणीत करावा हिच विनंती तरी सर्व महिला नी या  कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चना इंगोले यांनी केले आहे.  

 

सूचना - या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून सहभागी व्हावे हि विनंती 

स्थळ: काशीद बिल्डींग राजयोग हॉटेल समोर नागणे गल्ली मंगळवेढा 

test banner