प्रतिनिधी:-
मराठा समाजाचे नेते व आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा 2 दिवसांचा संवाद बैठक दौरा असणार आहे. यामध्ये साधरतः सकाळी ९ वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी तून निघून भुम येथील विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
त्यांनतर भुम येथील विवाह सोहळ्याला उपस्थित लाऊन ते दुपारी १.३० वाजता भूम शहारा मध्ये मराठा समजा सोबत त्यांची संवाद बैठक होणार आहे. त्यांनतर सायंकाळी वांगी,करमाळा या ठिकाणी उदयसिंह देशमुख यांच्या विवाह सोहळ्यास ते भेट देणार आहेत.
तर दुसऱ्या दिवशी सोमवार दि.४ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता वैराग या ठिकाणी संवाद बैठक होणार आहे.त्यांनतर मोहोळ येथे दुपारी ३ वाजता तर सायंकाळी ५ वाजता शेठफळ जि.सोलापूर याठिकाणी संवाद बैठक संपन्न होणार आहे.अश्या प्रकारे मराठा समाजाचे नेते व आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे.